सकाळी पोट साफ होत नसल्यास ‘हे’ आहेत ६ घरघुती उपाय; वाचा एका क्लिकवर

आपण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात जो बदल केला आहे. तोच आपल्या शरीराला आता घातक ठरत आहे. फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स याचे परिणाम आपल्याला सहजासहजी जाणवत असतात, त्यात प्रामुख्याने पोट साफ न होणे, त्यामुळे पोट दुखणे हे परिणाम जाणवतात.जर तुमचे पोट साफ होत असेल तर तुम्ही ठणठणीत आहेत असा त्याचा अर्थ होतो. जर तुमचे सकाळी पोट साफ होत नसेल तर हे ६ घरघुती उपाय करा.


१) दररोज झोपण्याच्या आधी एका ग्लास कोमट पाण्याबरोबर मेथीची काही दाणे खा तुमचे पोट साफ होईल. 
२) दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे तुमचे पोट साफ होईल. 
३) रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी प्या त्यामुळे तुमचे पोट साफ होईल.
४) आहारात हिरव्या भाज्या म्हणून पालक आणि मेथी समावेश करा. 
५) रोज सकाळी उठून एक ग्लास पाण्यात थोडासा कोरफडचा रस मिसळून प्यावे. 
६) दररोज रात्री दही खा यामुळे सकाळी तुमचे पोट साफ होईल.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here