अखेर वाढले बाजरीचे भाव; मात्र हमीभाव काही मिळेना या महाराष्ट्रात

बाजरी पिकाचे भाव १००० tw ११०० रुपये क्विंटल याच्याच दरम्यान अडकले होते. मात्र, पाऊस बंद झाल्याने वळलेली आणि चांगली बाजरी बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच शेतकरी मालबंद झाल्याने आता दलालांच्या मालाला जास्तीचा भाव मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

असे बरे चित्र असले तरीही हमीभाव नावाचे गाजर अजूनही बाजरी उत्पादकांच्या हातात पडलेले नाही. हमीभावापेक्षा किमान ७०० ते ८०० रुपये क्विंटल कमी भावामध्ये आताही खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार त्यावर शेतकऱ्यांना मदतीची तत्परता दाखवू शकलेले नाही. त्यामुळे शेतकर्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अमरावती1180019001850
शहादा8133113511351
औरंगाबाद143105010801065
राहूरी -वांभोरी2895017001100
कळवण150105116001151
करमाळा5130014001351
मंगळवेढा18118014001380
नांदगाव181113914401225
जालना304107514501300
पैठण2698015521281
दौंड45110018001300
देवळा60113519951355
माजलगाव12102515001300
सटाणा58112514401245
शेवगाव28100014001400
शेवगाव – भोदेगाव34105014001050
गेवराई242111016501350
अंबड (वडी गोद्री)101100116011260
धरणगाव7127513481333
नामपूर35113013151150
लासलगाव126113617011240
जळगाव9125012501250
मुंबई92210028002500
अमळनेर220107113691369
कोपरगाव5113011661150
देउळगाव राजा4137513751375
पुणे27205023002200
केज7104013001253
ताडकळस4155115511551

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here