बटाटाही खातोय की भाव; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

कांदा आणि बटाटा या आवश्यक असलेल्या वस्तूंचे भाव महाराष्ट्र राज्यात जोमात आहेत. सध्या बटाटा या पिकाचे भाव २० रुपये किलो असे स्थिर आहेत.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
जळगाव18120022001600
औरंगाबाद499220027002450
मुंबई – कांदा बटाटा मार्केट4937230029002600
श्रीरामपूर70150024001950
सातारा14100030002000
कल्याण3200026002300
सोलापूर347170030002400
सांगली -फळे भाजीपाला545170031002400
पुणे4464220030002600
पुणे- खडकी2110013001200
पुणे-मोशी553100022001600
वाई15200030002500
रामटेक10240028002600
कामठी8300035003400

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here