सोलापूर, कळवण, पिंपळगावला मिळालाय सर्वाधिक भाव; पहा आजचे कांद्याचे बाजारभाव

मागील काही दिवस कांद्याचे भाव कमी होत असतानाच त्यामध्ये कमी-जास्त होण्याचा ट्रेंड कायम आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक भागात सर्वाधिक भाव मिळत आहेत. मात्र, सरासरी भावात विशेष बदल झालेला नाही.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

मार्केट कमिटीवाणआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर2229100035003000
औरंगाबाद98220030001600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट4363260038003200
श्रीगोंदा- चिंभळे151190040013600
सातारा111100030002000
कराडहालवा225250035003500
कल्याणहायब्रीड3100036001800
सोलापूरलाल840220043751800
जळगावलाल14987531002000
उस्मानाबादलाल1480033002050
पंढरपूरलाल36920040002200
सांगली -फळे भाजीपालालोकल832100035002300
पुणेलोकल658180037502280
पुणे- खडकीलोकल2680032002000
पुणे -पिंपरीलोकल1350035003500
पुणे-मांजरीलोकल51130027001800
पुणे-मोशीलोकल113100025001750
वाईलोकल17250035003000
कामठीलोकल5300035003400
शेवगावनं. १325300040003000
शेवगावनं. २357110020002000
शेवगावनं. ३41250010001000
कर्जत (अहमहनगर)नं. ३19730035001700
सोलापूरपांढरा22050058003300
येवलाउन्हाळी500070039763100
नाशिकउन्हाळी96350034003100
लासलगावउन्हाळी4744100044013501
लासलगाव – निफाडउन्हाळी1090155137913300
मालेगाव-मुंगसेउन्हाळी800075038702900
राहूरी -वांभोरीउन्हाळी519020037002700
कळवणउन्हाळी10800120052003550
चांदवडउन्हाळी3500100042013100
मनमाडउन्हाळी120080034142900
सटाणाउन्हाळी6145145037102950
कोपरगावउन्हाळी169540036513201
पिंपळगाव बसवंतउन्हाळी5680160046003601
वैजापूरउन्हाळी142650041003000
रामटेकउन्हाळी7240028002600
देवळाउन्हाळी2980100036003400
राहताउन्हाळी155790041003050
नामपूरउन्हाळी6500100041403000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here