शिळे अन्न खाताय; थांबा, आधी ‘हे’ गंभीर दुष्परिणाम वाचा

अनेकांना शिळे अन्न खायला आवडते. म्हणजे स्पेशली शिळा भात, बिर्याणी किंवा चिकन… रात्रीचं जेवण सकाळी आवडीने खाणारे अनेक लोक सापडतील. तसेच खेडेगावांमध्ये शिळे अन्न अजिबात फेकून दिले जात नाही. ते गरम करून खाल्लेच जाते. पण आपल्यापैकी अनेकांना कदाचितच माहिती असेल की शिळे अन्न खाण्याचेही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आपल्याला जर शिळे अन्न खायची सवय लागली असेल तर ती तातडीने बदला. शिळे अन्न खाणे टाळा.

  • शिळ्या अन्नाचे सेवन केल्यावर फूड पॉइजनिंग होण्याची शक्यता असते.
  • शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरियांची संख्या अधिक असते. यामुळे फूड पॉइजनिंग सहजासहजी होऊ शकते. 
  • शिळे अन्न खाल्ल्यामुळे पोटाच्या तक्रारीही वाढतात. 
  • पाचनक्रियेत फरक पडतो. परिणामी जुलाब व इतर समस्यांना सामोरे जावेल लागते.
  • शिळ्या अन्नात बॅक्टेरियांची वाढ अधिक होत असल्याने उलट्या, अतिसाराचा त्रास होतो.
  • तसेच शिळे अन्न खाल्ल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते.  
  • संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here