देशात आहेत इतक्या फेक युनिव्हर्सिटी; महाराष्ट्राचाही आहे त्यात समावेश, पहा UGC ची यादी

देशात शिक्षणाचा बाजार जोरात असतानाच आता बनावट विद्यापीठ चालवून लुबाडणारेही जोमात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अशा फेक युनिव्हर्सिटीजची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा त्यात समावेश आहे.

२४ विद्यापीठे बनावट असल्याचे UGC ने जाहीर केले आहे. त्यामध्ये नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ यांचा समावेश आहे.

या यादीमधील देशातील विद्यापीठ असे :

उत्तर प्रदेश

वारणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी
महिला ग्राम विद्यापीठ/विश्वविद्यालय, प्रयाग
गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो काम्ल्पेक्स होमियोपॅथी, कानपूर
नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी अचलताल, अलीगड
उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, कोसी कलां, मथुरा
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगड
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद्, इंस्टीट्युशनल एरिया, खोडा, मकनपूर, नोएडा

दिल्ली

कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली
युनाइटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
ए.डी.आर सेंट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी, ए.डी.आर हाऊस, 8 जे, गोपाल टॉवर, 25 राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, नवी दिल्ली
विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, इंडिया, रोजगार सेवा सदन, 672, संजय एन्क्लेव्ह, नवी दिल्ली
आध्यात्मिक विश्वविद्यालय, विजय विहार, रिठाला, रोहिणी

पश्चिम बंगाल

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन, 80, चौरंगी रोड, कोलकाता
इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन अँड रिसर्च, 8ए, डायमंड हार्बर रोड ब्यूटिच इन, ठाकुर पूकीर, कोलकाता

ओडिसा

नव भारत शिक्षा परिषद्, अन्नपूर्णा भवन, शक्ति नगर, राउर केला
नॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड टेक्नोलॉजी, मयूरभंज

कर्नाटक

बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, गोकाक, बेळगाव

केरळ

सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम्

महाराष्ट्र

राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर

पुडुचेरी

श्री बोधी अ‍ॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन

आंध्र प्रदेश

क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डिम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here