काही ठिकाणी वाढ, तर काही मार्केटमध्ये घट; पहा टॉमेटो पिकाचे बाजारभाव

कांद्याचे भाव घसरत असतानच राज्यभरात टॉमेटो या नगदी पिकाचे भाव कमी-जास्त होतानाच स्थिर आहेत. पुण्यात आवक वाढण्यासह सरासरीच्या भावात किरकोळ ५० रुपये क्विंटल वाढ झाली; तर कोल्हापूर बाजार समितीत आवक वाढण्यासह मागणी वाढल्याने भावही ३०० रुपयांनी वाढले आहेत.

सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर452100025001750
कोल्हापूर -मलकापूर390024001650
औरंगाबाद105100028001900
चंद्रपूर – गंजवड59280016001000
पाटन15150025002000
श्रीरामपूर9100025001700
सातारा21200025002250
मंगळवेढा10530021001700
पंढरपूर881002500800
पुणे101480020001500
पुणे-मोशी141150030002250
वाई60150025002000
मुंबई1172340040003700
सोलापूर49720021001000
जळगाव90150025002000
कराड69150025002500
दि. ४ ऑक्टोबर २०२०
कोल्हापूर261100020001500
पुणे-मांजरी185180027002200
औरंगाबाद11850030002750
राहूरी5250025001985
श्रीरामपूर10100020001550
पिंपळगाव बसवंत2239625526252005
सातारा86150022001850
मंगळवेढा8840020001700
दिंडोरी-वणी35150021551625
कळमेश्वर18252530002865
रामटेक50180020001900
पुणे1977120020001600
पुणे- खडकी17170025002100
पुणे-मोशी286150025002000
जुन्नर – नारायणगाव1730100025002000
चांदवड2025020001125
कामठी15200025002400
कराड51200025002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here