अर्र.. कांद्याच्या भावात ‘इतकी’ मोठी घसरण; पहा कशामुळे होतेय याची परवड

कांद्याला अच्छे दिन आल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाल्यावर लगेच निर्यातबंदी ही समस्या उत्पादक शेतकऱ्यांवर कोसळली. मग नंतर भाव कोसळून काहीअंशी पुन्हा वाढले. मात्र, आता कांद्याच्या भावात पडझड चालू आहे.

रविवारच्या तुलनेत आजच्या बाजारभावात सरासरी १५० ते २०० रुपयांनी घट झाल्याने कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यासह सर्वच बाजार समित्यांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यात आणखी काही प्रमाणात करेक्शन येण्याची शक्यता व्यापाऱ्यांना वाटत आहे.

सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर2794100035003000
औरंगाबाद53870033002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8753300040003500
श्रीरामपूर5456175035002750
सातारा28100035002500
मंगळवेढा9238030102900
मोर्शी9300040003500
कराड150200035003500
सोलापूर1041820050001700
धुळे249810038002800
जळगाव79887528752125
अमरावती- फळ आणि भाजीपाला221120048003500
सांगली -फळे भाजीपाला1352100038002400
पुणे444280035002150
पुणे -पिंपरी2220026002400
पुणे-मोशी111100030002000
वाई40200035002750
कर्जत (अहमहनगर)30835035001800
चंद्रपूर – गंजवड649300057004200
येवला400050038002800
येवला -आंदरसूल150050037602500
नाशिक125280034003000
लासलगाव394680039212900
लासलगाव – निफाड1970145135002700
कळवण1545090047053350
चाळीसगाव135030029502300
चांदवड600075039523000
मनमाड250050032652700
सटाणा8365100043002900
पिंपळगाव बसवंत10699125142703051
पिंपळगाव(ब) – सायखेडा197170032612750
वैजापूर206130038002700
देवळा4430100034303000
राहता203940037002650
नामपूर10530100040002900

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here