बांगडी घालण्याचे स्त्रियांना ‘हे’ होतात फायदे; वाचा एका क्लिकवर

भारतात नव्हे तर जगभरात पुरातन काळापासून स्रियांच्या हातात बांगडी घालण्याची प्रथा आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतसा या संस्कृतीमध्ये बदल होत गेला. पूर्वी सोन्या-चांदीच्या बांगड्या वापरल्या जायच्या. तर आता सर्रास काच व प्लास्टिकच्या बांगड्या वापरल्या जातात. 

हे आहेत फायदे :-

1 – बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. 

2 – दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. 

3 – या शिवाय बोबडेपणा, तोतरेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो, असे मानले जात

े.4 – बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here