गुगलने पुन्हा हटवले ‘हे’ ३४ धोकादायक अॅप्स; फोनमधून तातडीने करा डिलीट

मुंबई :

सध्या विविध कारणांनी धोकादायक असलेले अॅप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवत आहे. दर काही दिवसांनी नवनवीन धोकादायक, माहिती चोरणारे, माहिती संकलन करणारे अॅप्स येत आहेत. आता पुन्हा गुगलने जोकर मेलवेयरने इन्फेक्टेड असे तब्बल ३४ अॅप्स काढून टाकले आहेत. आपल्याकडेही हे अॅप्स असल्यास तातडीने डिलीट करण्याचे सांगितले आहे. आपल्या वैयक्तिक माहितीला धोका पोहोचू नये म्हणून बहुतांश अॅप्स गुगलकडून हटवले जातात.

गेल्या काही महिन्यापासून प्ले स्टोरवर असणाऱ्या अनेक अॅप्सला जोकर मेलवेयर इन्फेक्टेड करीत होते. दरम्यान याविषयी गुगलला कळताच गुगलने तातडीने पाऊले उचलत सदर इन्फेक्टेड अॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे.

असे आहेत अॅप्स :-

1. All Good PDF Scanner

2. Mint Leaf Message-Your Private Message

3. Private SMS

4. Tangram App Lock

5. Direct Messenger

6.Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

7. One Sentence Translator – Multifunctional Translator

8. Style Photo Collage


9. Meticulous Scanner

10. Desire Translate

11. Talent Photo Editor – Blur focus

12. Care Message

13. Part Message

14. Paper Doc Scanner

15. Blue Scanner

16. Hummingbird PDF Converter – Photo to PDF

17. All Good PDF Scanner

18. com.imagecompress.android

19. com.relax.relaxation.androidsms


20. com.file.recovefiles

21. com.training.memorygame


22. Push Message- Texting & SMS

23. Fingertip GameBox

24. com.contact.withme.texts

25. com.cheery.message.sendsms (two different instances)

26. com.LPlocker.lockapps

27. Safety AppLock

28. Emoji Wallpaper

29. com.hmvoice.friendsms

30. com.peason.lovinglovemessage31. com.remindme.alram

32. Convenient Scanner 2

33. Separate Doc Scanner

34. Joker

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here