बाजारभावात घसरण; पहा महाराष्ट्रात कुठे किती रुपयांनी विकला जातोय कांदा

कांदा या राजकीयदृष्ट्या सेन्सेटिव्ह असलेल्या नगदी पिकाचे भाव खालीवर होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातीला बंदी घालण्याचे कडक धोरण कायम ठेवल्याने असे चित्र आहे. आताही मागील दोन दिवसात राज्यभरातील बाजार समितीत कांद्याचे भाव कमी झालेले आहेत.

शुक्रवारच्या तुलनेत आज रविवारी पुणे बाजार समितीत सरासरी 100 रुपये क्विंटल इतके कमी झालेले आहेत. रविवारी पारनेर आणि जुन्नर येथील बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. मात्र, निर्यातबंदी आणि नव्याने बाजारात येणारा कांदा लक्षात घेता यात आणखी काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांना आहे.

रविवारचे (दि. ४ ऑक्टोबर २०२०) बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
सातारा15850032001850
जुन्नर -आळेफाटा4206230042103500
पुणे6509100036002300
पुणे- खडकी34150032002350
पुणे -पिंपरी7250032002850
पुणे-मोशी97150030002250
राहूरी144030032002400
कोपरगाव72041134182955
पारनेर516240042002200
दि. ३ ऑक्टोबर २०२०
कोल्हापूर2849100037002600
औरंगाबाद63430030001650
मुंबई – कांदा बटाटा मार्केट7828300040003500
सातारा108100035002250
मोर्शी8280031002950
सोलापूर1091120051001800
जळगाव59962531272250
पंढरपूर57810035002000
सांगली -फळे भाजीपाला4566100037002300
पुणे- खडकी6220030002500
पुणे -पिंपरी6250035002850
पुणे-मांजरी36180026002100
पुणे-मोशी105200030002500
अहमदनगर1976490038003100
येवला -आंदरसूल300030032802500
नाशिक107670035003100
लासलगाव220080033002600
लासलगाव – निफाड1895140034202600
लासलगाव – विंचूर4140100034752600
कळवण4050100043503150
कोपरगाव244520033513203
नेवासा -घोडेगाव1982750040003000
पिंपळगाव बसवंत10478110044813100
पिंपळगाव(ब) – सायखेडा195150031122600
दिंडोरी-वणी2400250044003100
गंगापूर4945030001500
रामटेक4260028002700

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here