किचन मधील ‘हे’ पदार्थ तुमच्या सौंदर्यात भर घालतील; जाणून घ्या अधिक

आपल्या दैनंदिन वापरातील अनेक पदार्थ आपण त्वचेसाठी, केसांसाठी आणि इतर छोट्या समस्यांसाठी वापरत असतो. ते पदार्थ जिभेची चव पुरवतात आणि त्वचेचे सौंदर्यही वाढवतात. आज आम्ही आपल्याला अशाच काही पदार्थांविषयी सांगणार आहोत. तसेच त्यांच्या वापराविषयी जाणून घेणार आहोत.
१) जिरे मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, एंजाइम, जीवनसत्त्वे आणि खनिज असतात. ज्याचा उपयोग त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केला जातो.

२) दालचिनीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे टॅनिंग काढून टाकण्यास मदत करतात.

३) एक लहान केळी, 2 चमचे दही, 1 टेस्पून दालचिनी पावडर आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करावे. या पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावावा आणि 15 मिनिटांपर्यंत ठेऊन नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

४) एक चमचा मध आणि अर्धा चमचा मिरपूड पावडर एकत्र करून फेसपॅक बनवा. चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास ठेऊन नंतर पाण्याने धुवून टाका.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here