म्हणून कार घ्यायला थोडं थांबा की; इलेक्ट्रिक कारवाली टेस्ला येतेय भारतातही, पहा काय म्हटलेय मस्क यांनी

भारतातील मार्केटवर जगभरातील दिग्गज कंपन्यांचे लक्ष असते. अशावेळी आता अमेरिकेसह इतर बड्या देशात वेगाने कार विक्री करीत असलेल्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीने भारतात येण्याचे नियोजन केले आहे.

भारतात आता पेट्रोल आणि डीझेल यावर चालणाऱ्या कार सोडून इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कार आणि बाईक आणण्याची तयारी सुरू आहे. अशावेळी अनेक ग्राहकांना याचे वेध लागले आहेत. अनेकांची अशी कार खरेदी करून किंवा दुचाकी खरेदी करून फासावणूक झाली आहे. कारण, त्या कार किंवा दुचाकीच्या बॅटरीची क्षमता खूप धोकादायक आहे.

अशावेळी उत्तम बॅटरी असेलल्या आणि दर्जेदार अशा टेस्ला कंपनीच्या कारकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच एका ट्विटर खात्यावर India wants Tesla नावाचे टीशर्ट प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर कंपनीचे चीफ एग्जीक्यूटिव एलन मस्क यांनी पुढच्या वर्षी भारतात येण्याची घोषणा करून टाकली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here