टॉमेटो मार्केट : भाव कमी होऊन पुन्हा स्थिरावले; पहा राज्यभरातील बाजारभाव

कांद्याचे भाव कमी होत असतानाच टॉमेटो या नगदी पिकाचेही भाव कमी झालेले आहेत. सुमारे ३०० ते ५०० रुपये क्विंटल इतके भाव कमी होऊन पुन्हा एकदा याचे भाव स्थिरावले आहेत.

शुक्रवारचे (दि. २ ऑक्टोबर २०२०) बाजारभाव (रुपये / क्विंटल) पुढीलप्रमाणे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
पुणे-मांजरी151140027002200
राहूरी3670025001825
पाटन21200030002500
कळमेश्वर18349542003825
पुणे1323100020001500
पुणे- खडकी11160024002000
पुणे-मोशी256120025001850
वाई60100025001750
मुंबई1284320038003500
कोल्हापूर457100030002000
पुणे-मांजरी139130025001700
औरंगाबाद1663001500900
संगमनेर149050020001250
श्रीरामपूर9150025002000
सातारा45200025002250
मंगळवेढा14050024001800
पंढरपूर6340020001400
कल्याण3300036003300
कळमेश्वर16258530002865
पुणे1579100020001500
पुणे- खडकी19120025001850
पुणे -पिंपरी1200030002500
पुणे-मोशी210150030002250
वाई60100025001750
कामठी10250030002800
मुंबई763340040003700
सोलापूर22925022001100
जळगाव9570015001200

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here