कांदा बाजारभाव : आवक वाढली आणि भावही घसरले, पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

प्रमुख नगदी पिक आणि राजकीयदृष्ट्या सेन्सेटिव्ह पिक असलेल्या कांद्याचे भाव पुन्हा एकदा खाली आलेले आहेत. आवक वाढली असतानाच इअतर राज्यांतून आवक होण्याच्या बातमीने ही घट झालेली आहे.

शुक्रवारचे (दि. २ ऑक्टोबर २०२०) बाजारभाव (रुपये / क्विंटल) पुढीलप्रमाणे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर2464100038002200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6787300040003500
जुन्नर -आळेफाटा5482240045103700
पुणे728790038002350
पुणे- खडकी7150024001950
पुणे -पिंपरी1350035003500
पुणे-मांजरी51180027002200
पुणे-मोशी163150040002750
वाई25200032002600
नाशिक108080035003100
लासलगाव437270140903101
राहूरी1110530035002900
कोपरगाव190520038523450

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here