आता शाहरुखही NCB च्या रडारवर; ‘तो’ अभिनेता घेउन जायचा ड्रग्स, पहा काय आहे नेमका दावा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने नशेच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याचे आता जगजाहीर झालेले आहे. अशावेळी आता अनेकजण ड्रग्स घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक किरकोळ-करकोळ अभिनेते-अभिनेत्री यामध्ये नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या रडारवर आहेत. त्यात भरपडली आहे ती सुपरस्टार शाहरुख खान याची.

होय, NCB च्या एका अधिकाऱ्याने शाहरुख खानला एक अभिनेता ड्रग्स नेऊन देत असल्याचा दावा केला आहे. दैनिक भास्कर समूहाच्या बातमीनुसार अर्जुन रामपाल हा शाहरुखला ड्रग्स सप्लाय करीत असल्याचे म्हटले आहे. दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची नावे यापूर्वीच अमलीपदार्थ सेवन किंवा त्यावर मेसेज केल्याच्या प्रकरणात चर्चेत आहेत.

आता त्यात भर पडली आहे ती शाहरुख खाण आणि रणबीर कपूर, अर्जुन रामपाल व डिनो मोरिया यांचीही. त्यामुळे आता हा तपास कसा आणि कोणत्या दिशेला जाणार याकडे देशातील सिनेमा रसिकांचे आणि राजकीय मंडळींचेही लक्ष लागले आहे. जागतिक इंटेलिजन्स रिपोर्टच्या दाव्यानुसार यावर चौकशी सुरू झालेली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here