ब्रेकिंग : राहुल गांधी पडल्यावर भाजप मंत्र्यांनी ‘तो’ व्हिडिओ ट्विट करून म्हटलेय असे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत ट्रोल करणाऱ्या भाजपने आता उत्तरप्रदेश राज्यात त्यांच्यावर झालेल्या पोलीस अत्याचाराच्या मुद्द्यालाही तसेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री शांडिल्य गिरीराज सिंग यांनीही तसाच व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे ‘कही हम गीर ना पडे’ हे गाणे असलेला ओरिजनल व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी आणखी काहीही म्हटले नाही. मात्र, व्हिडिओ शेअर करण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट असल्याने मग अनेकांनी (अर्थात भाजप कार्यकर्त्यांनी) त्याला दाद देण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here