ब्रेकिंग : राहुल गांधींनी दिले योगी सरकारला आव्हान; पहा काय म्हटलेय

हाथसर येथील पिडीत मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यावर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे सरकार नेमके कशाला घाबरत आहे असा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, दुख की घड़ी में अपनों को अकेला नहीं छोड़ा जाता। UP में जंगलराज का ये आलम है कि शोक में डूबे एक परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है। इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय!

उत्तरप्रदेश राज्यात जंगलराज असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच हाथसरला पायी जाण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here