भूईमुगाच्या शेंगा म्हणजेच शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. शिवाय त्या स्वस्तही असतात. भूईमुगाच्या शेंगांना आरोग्याचा खजिना मानले जाते. याच्या सेवनाने कोणते आश्चर्यकारक फायदे होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
- शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 1 लिटर दुधाएवढेच प्रोटीन असतात. शेंगदाणे भाजून खाल्ले तरी यामध्ये मोठ्याप्रमाणात मिनरल्स मिळतात, विशेष म्हणजे 250 ग्रॅम मटणातही एवढे मिनरल्स नसतात.
- भूईमुगाच्या शेंगात असणारे मोनोसॅचुरेटेड फॅट हृदयासाठी खुप चांगले असते. आठवड्यातून तीन वेळा भूईमुगाच्या शेंगांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते.
- शेंगात असलेल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिनमुळे हाडे मजबूत होतात.
- भूईमुगाच्या शेंगात असणाऱ्या फॉलिक एसिडमुळे गर्भावस्थेपूर्वी न्यूरल ट्यूबमधील दोष कमी करण्यास मदत होते. याच्यामुळे महिलांची प्रजनन शक्ती वाढते.
- नियमित शेंगदाणे खाल्लयाने पुरूष आणि महिलां दोघांमध्ये हार्मोन्सचे संतुलन नियंत्रित राहते.
संपादन : संचिता कदम
- ..तर मार्केटच्या जागाही कर्डिले विकतील; गाडे यांनी सुरू केली निवडणुकीची मोर्चेबांधणी
- जिल्हा बँकेसाठी पहिला अर्ज दाखल; निवडणुकीकडे लागले सर्वांचे लक्ष
- विद्यार्थ्यांसाठी संधी : जीनियस हंट स्पर्धेची नोंदणी सुरू; वाचा स्पर्धेची माहिती व नोंदणीही करा
- ‘व्हीएसटी’ने आणलाय ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’; पहा काय आहेत फीचर्स
- मुलींच्या शिक्षणासाठी तसेच महिलांच्या प्रगतीसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘एवढा’ मिळणार लाभ