‘हे’ शेअर देऊ शकतात तुम्हाला बम्पर कमाई; इन्व्हेस्टरांनो, वाचा महत्वाची बातमी

शेअर बाजारात पैसे लावले की कधी एकदाचे वाढतात असेच अनेकदा अनेकांना वाटते. मात्र, तुम्हाला याद्वारे फ़क़्त पैसे कमाई होईल याची काहीच खात्री नाही, अनेकदा आपले पैसे कमी नाही तर लाखाचे बारा हजारही होऊ शकतात. आताही मार्केट खाली-वर होत आहे अशावेळी काही शेअर चांगले पैसे देऊ शक्ती असे मूविंग एवरेज कंवर्जेंस डाइवर्जेंस (MACD) यांना वाटत आहे.

MACD यांच्या अंदाजानुसार ऑटो, गोल्ड फायनान्स, केमिकल आणि मेडिसिन या सेक्टरमध्ये मोठी वाढ होऊन काही कंपन्या चांगले पैसे मिळवून देऊ शकतात. या यादीमध्ये त्यांनी हिमाद्री स्पेशलिटी केमिकल, टाटा केमिकल, मेघमनी ऑर्गेनिक्स, बोडल केमिकल, हीरो मोटोकॉर्प, टीवीएस मोटर्स, अपोलो टायर्स आणि अल्ट्राटेक सीमेंट यांना स्थान दिलेले आहे.

तर, एक्साइड इंडस्ट्रीज, एसीसी, मणप्पुरम फाइनेंस, मुथूट फाइनें, बायोकॉन, लार्सन एंड टुब्रो, इंफो एज, टिप्स इंडस्ट्रीज आणि प्राज इंडस्ट्रीज यांनाही या यादीत स्थान आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक करताना अनेकदा असे सल्ले आणि मार्गदर्शक सूचना येत असतात. त्यावर शंभर टक्के विश्वास ठेऊन कोणीही अजिबात गुंतवणूक करू नये. उलट आलेल्याबातम्या आणि त्यामधील लक्षांक यांच्या खात्रीसाठी कोणतीही सोय नाही. अशावेळी आपला योग्य अभ्यास आणि आडाखा हाच आपला खरा मार्गदर्शक आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here