कांद्याचे भाव स्थिर; पहा राज्यभरातील सगळीकडचे बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकराने निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याचे भाव खाली-वर होऊन पुन्हा एकदा स्थिरावले आहेत. चालू आठवड्यातही अशाच पद्धतीने कांद्याचे भाव ३० ते ४३ रुपये किलोपर्यंत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीवाणआवककिमानकमालसरासरी
सातारा57100030002000
जुन्नर -आळेफाटाचिंचवड5438240045103700
कराडहालवा201200035003500
पुणेलोकल9099140037002550
पुणे- खडकीलोकल29120035002350
पुणे -पिंपरीलोकल11220032002700
पुणे-मोशीलोकल186120030002100
राहूरी -वांभोरीउन्हाळी412220037003000
पारनेरउन्हाळी1017840045002800

शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

कोल्हापूर365080035002000
औरंगाबाद55220032001700
श्रीगोंदा- चिंभळे1441120040003500
सातारा77150035002500
मोर्शी11240027002550
कराडहालवा201200035003500
सोलापूरलाल1490010041251800
धुळेलाल263020038002770
पंढरपूरलाल85710035002000
नागपूरलाल1010290038003575
पुणे- खडकीलोकल39100034002200
पुणे -पिंपरीलोकल6250030002750
पुणे-मांजरीलोकल69130040003000
पुणे-मोशीलोकल61150025002000
शेवगावनं. १1070300045003000
शेवगावनं. २540200029002900
शेवगावनं. ३49650018001800
नागपूरपांढरा1700250035003250
अहमदनगरउन्हाळी33099120040003000
येवलाउन्हाळी500030039033000
येवला -आंदरसूलउन्हाळी300030041612800
लासलगावउन्हाळी266475144013051
लासलगाव – निफाडउन्हाळी1700140041013400
लासलगाव – विंचूरउन्हाळी4660100040013000
कळवणउन्हाळी4950100044003500
चांदवडउन्हाळी650075041603000
मनमाडउन्हाळी70050034603000
कोपरगावउन्हाळी289520037913185
नेवासा -घोडेगावउन्हाळी2867250040003200
पिंपळगाव बसवंतउन्हाळी9164121149993651
दिंडोरी-वणीउन्हाळी1699250042003100
रामटेकउन्हाळी7260028002700
देवळाउन्हाळी902110036003400

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here