नाशिक बाजारभाव : वांगी ३५, ढोबळी ६२ आणि लसून १०५ रुपये किलो; पहा आजचे बाजारभाव

नाशिक बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाला आणि फळभाजी यांच्यासह एकूणच फळपिकांना चांगला भाव मिळत आहे. पावसाळा असल्याने अनेक भागात पिके खराब होत असल्याने हे भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / जुडी किंवा क्विंटल) असे :

पिकाचे नावजातआवककिमानकमालसरासरी
कारलीहायब्रीड528208337502500
वांगीहायब्रीड420150035002000
कोबीहायब्रीड66062520831250
ढोवळी मिरचीहायब्रीड352312562505000
गाजरहायब्रीड250100025002000
काकडीहायब्रीड1420150025002000
सिताफळलोकल10150030002200
फ्लॉवरहायब्रीड57442825001429
लसूणहायब्रीड325600105008600
लिंबूहायब्रीड24100030001500
मोसंबी260180035002800
कांदाउन्हाळी271960036003000
पपई2090019001300
पिकेडोर328375056254375
डाळींबआरक्ता88730050003000
बटाटा530190029002350
दोडका (शिराळी)लोकल300333362504167
शहाळे60250032002800
भोपळालोकल1050133323332000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here