टॉमेटो मार्केट अपडेट; महाराष्ट्रभर बाजार आहेत स्थिर, पहा आजचे भाव

कांदा आणि टॉमेटो या दोन्ही नगदी पिकाचे दमदार भाव महाराष्ट्रात स्थिर आहेत. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नफा मिळत आहे.

मात्र, त्याचवेळी पावसाने अनेक भागात शेतकऱ्यांचे पिक खराब होत असल्याने त्या शेतकऱ्यांना होणारे नुकसानही मोठे आहे. पुढील कालावधीतही टॉमेटोचे भाव असेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर -मलकापूर3100300250
श्रीरामपूर10100020001550
विटा70200022002150
मंगळवेढा9350027002400
पंढरपूर6250030001500
कळमेश्वर22301535003275
पुणे1948100025001700
पुणे- खडकी14100025001750
पुणे -पिंपरी3300030003000
पुणे-मोशी181150030002250
वडगाव पेठ65100030002800
वाई60200040003000
कामठी15350040003800
मुंबई1572360040003800
रत्नागिरी250150030002500
इस्लामपूर150150026002500
उस्मानाबाद8275030001850

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here