ब्रेकिंग : बिहार निवडणुकीचा बिगुल वाजला; पहा इलेक्शन टाईमटेबल

सध्या देशभरात सर्वव्यापी बनलेली निवडणूक म्हणून बिहार इलेक्शन चर्चेत आहे. कोणत्याही मुद्याला निवडणुकीचा टच देऊन रंगवले जात आहे. आता त्याच निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजल आहे.

निवडणूक आयोगाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार तीन टप्प्यामध्ये या मोठ्या राज्याची निवडणूक होणार आहे. २४३ आमदार यातून निवडले जातील. २८ ऑक्टोबरला पहिल्या, तर अखेरच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होईल. १० नोव्हेंबरला मतदानाची मोजणी करून निकाल जाहीर होतील.

निवडणूक वेळापत्रक :

मतदान दिनांक

पहिला टप्पा : २८ ऑक्टोबर २०२०

दुसरा टप्पा : ३ नोव्हेंबर २०२०

तिसरा टप्पा : ७ नोव्हेंबर २०२०

मतमोजणी : १० नोव्हेंबर २०२०

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here