म्हणून आता अलेक्सा देणार झटपट उत्तर; वाचा महत्वाची बातमी

जगातील एक मोठी ऑनलाईन आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपनी असलेल्या अमेझॉन कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित इको स्पीकर्स (Echo speakers)  आणले आहेत. ज्यामुळे आपल्याला अलेक्सा आणखी वेगाने आणि झटपट उत्तर देण्यासाठी बांधील असणार आहे.

ADVT : अलेक्साचे फिचर, उपयोग आणि खरेदीसाठी https://amzn.to/3j0HBR6 लिंकवर क्लिक करून पुढे जा.

या नव्या उत्पादनाची किंमत 4,499 ते 9,999 रुपये दरम्यान असणार आहे. इंडियन हेड पराग गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे की, AZ1 न्यूरल ऐज प्रोसेसर डेवलप यामुळे अलेक्सा आणखी वेगाने ऐकू शकणार आणि त्या माहितीचे विश्लेषण करून उत्तरही देऊ शकणार आहे.

नवीन डिव्हाइस हे गोल असून याची लर्निंग एल्गोरिदम प्रॉसेस वेगाने होते. यासाठी AZ1 न्यूरल ऐज प्रोसेसर डेवलप करण्यात आलेला अआहे. ज्यामुळे ग्राहकांना आणखी वेगवान सेवा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here