बिहार निवडणूक ब्रेकिंग : आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स

देशभरात करोनाचा कहर वाढत असतानाच आता बिहारच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होणार असून त्यात निवडणूक वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here