डाळिंब बाजारभाव : राहत्यामध्ये झाली मोठी घट; पहा आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव

कोरडवाहू शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या डाळिंब फळाचे भाव राहता (जि. अहमदनगर) मार्केट कमिटीमध्ये घसरले आहेत. अनेक दिवसांपासून २०० रुपये किलोपेक्षा जास्त भाव देणाऱ्या या मार्केट यार्डमध्ये आज डाळिंब फळाचे भाव १५० रुपये किलोपर्यंत कमी झालेले आहेत.

गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२० रोजीचे (रुपये / क्विंटल) बाजारभाव असे :

बाजार समितीवाणआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद85120045002850
चंद्रपूर – गंजवड5500070006000
मुंबई – फ्रुट मार्केट414500085006750
श्रीरामपूर9100020001550
पंढरपूरभगवा865120085003900
इंदापूरभगवा5991000125002600
आटपाडीभगवा11081000101005500
राहताभगवा182565001500010500
सोलापूरलोकल1501400115002800
सांगली -फळे भाजीपालालोकल21100050003000
कोपरगावलोकल131100075004000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here