म्हणून कांद्याच्या भावातही घसरण; प्रतिक्विंटल २५० रुपयांची घट, पहा राज्यभरातील बाजारभाव

युरोपात आणि जगातील काही देशांमध्ये लॉकडाऊन लागू होण्याच्या बातमीने आज शेअर बाजारात मोठी घट झाली. त्याचवेळी अशीच परिस्थिती भारतात तर होणार नाही ना आणि आवक वाढण्यासह इतरही काही कारणांनी पुन्हा एकदा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

कालच्या तुलनेत राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सरासरी १०० ते २५० रुपये क्विंटल इतकी घट झाली. महाराष्ट्रात पाउस वाढत असतानाच अनेक देशातील भागात पुरेसा पाऊस होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. अशावेळी कांद्याच्या भावात घट झालेली आहे.

गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीवाणकिमानकमालसरासरी
कोल्हापूर100040002000
औरंगाबाद40032001800
सातारा150035002500
मंगळवेढा70032002850
मोर्शी220024002300
सोलापूरलाल10041001800
धुळेलाल20040003450
उस्मानाबादलाल120028002000
कडालाल70035002800
सांगली -फळे भाजीपालालोकल150037002500
पुणेलोकल100037002350
पुणे- खडकीलोकल60032001900
पुणे -पिंपरीलोकल150035002500
पुणे-मोशीलोकल100030002000
मलकापूरलोकल140036753200
वाईलोकल250035003000
येवलाउन्हाळी30039753200
लासलगावउन्हाळी160041513300
कळवणउन्हाळी100041153350
चांदवडउन्हाळी100041413350
मनमाडउन्हाळी50035373250
सटाणाउन्हाळी110043103550
कोपरगावउन्हाळी20037803275
दिंडोरीउन्हाळी282138393377
देवळाउन्हाळी110041003600
राहताउन्हाळी90041003050
उमराणेउन्हाळी100043503775

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here