युरोपात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याच्या बातमीने जगभरातील शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. परिणामी भारतीय मार्केटमधील सेंसेक्स १११४ अंकांनी पडला. पुढील काही दिवसात मार्केटमध्ये आणखी करेक्शन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आज मार्केट पडल्याने सेंसेक्स ३६,५५३ ला बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समधील ३० पैकी हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सर्व शेअर खाली आहे. एकूण बाजाराचा ट्रेंड आज पडण्याच्या मूडमध्ये दिसला. युरोप ही जगाच्या आर्थिकदृष्ट्या महत्वाचा भाग आहे. तेथील घटनांचे पडसाद भारतातही उमटले.
ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा सूचकांकही ३२६ अंकांनी पडून १०,८०५ यावर बंद झाला. दिवसभरात सर्वाधिक पडझड इंडसइंड बँक यांची झाली. तर, HUL, इन्फ्राटेल, ZEEL यांच्यामध्ये वाढ झाली. बाजारात आणखी करेक्शन येण्याची शक्यता नवभारत टाईम्स यांच्या बातमीत व्यक्त केलेली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते
- 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा काय आहेत ताजे दर
- म्हणून अण्णा हजारेंनी केले मोठे विधान; ‘मला मरणाची भीती नाही’
- ब्लॉग : अर्णवच्या पुढे दोन, मागे दोन.. मग सांगा किती अर्णव आहेत ते..!
- ‘त्या’ महत्वाच्या गावासाठी दोन्ही राजे पुन्हा भिडले; बघा, कोणत्या राजाला मिळाला कौल