म्हणून टॉमेटोचे भावही गडगडले; पहा राज्यभरात किती झालीय घट ते

शेअर बाजार आणि कांदा बाजारासह टॉमेटो या महत्वाच्या नगदी पिकाचे भावही आज बाजारात गडगडले आहेत. कालच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये याचे भाव ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल इतके कमी झालेले आहेत.

आवक वाढण्यासह मागणीही काहीअंशी कमी झाल्याने ही तात्पुरती घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या टॉमेटो उत्पादक पट्ट्यात पाऊस होत असल्याने पीकही खराब होत आहे.

ADVT. क्लासिक बेस्ट क्वालिटी लॉकेट ब्लूटूथ वायरलेस फ़क़्र रु. ७५०/-. घरपोहोच होम डिलिव्हरीसाठी आजच https://bit.ly/3mLtHV6 या लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) ओपन म्हणून पुढे जा..

गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२० रोजीचे (रुपये / क्विंटल) बाजारभाव असे :

मार्केटआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर328150035002500
औरंगाबाद195100016001300
श्रीरामपूर9100020001550
विटा15220030002750
सातारा119150025002000
मंगळवेढा15550028002300
कळमेश्वर18254530002815
पुणे1581160030002300
पुणे- खडकी12170030002350
पुणे -पिंपरी1300035003250
पुणे-मोशी258150025002000
वडगाव पेठ60100030002600
वाई60200035002750
कामठी15250030002800
पनवेल439300032003100
मुंबई925300036003300
उस्मानाबाद7675030001850

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here