टॉमेटो बाजारभाव : मार्केट रेट स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव

टॉमेटो या नगदी पिकाचे भाव सध्या महाराष्ट्र राज्यात स्थिर आहेत. एकूण आवक आणि मागणी यात विशेष फरक न पडल्याने आणखी काही काळासाठी हे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.

बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
अकलुज12150025002000
कोल्हापूर439150035002500
पुणे-मांजरी164220036003100
औरंगाबाद9050025001500
पाटन15300035003250
संगमनेर156850040502275
श्रीरामपूर10100020001550
सातारा84250030002750
मंगळवेढा14150029002300
पंढरपूर8050026001500
रामटेक24200028002400
पुणे1020160035002500
पुणे- खडकी3300032003100
पुणे -पिंपरी5300030003000
नागपूर130250026002575
वडगाव पेठ45100030002600
वाई70200040003000
पनवेल295280030002900
मुंबई2120300040003500
रत्नागिरी140150035002000
सोलापूर32620030001500
जळगाव63100035002000
नागपूर130280030002950
कराड21240028002800
फलटण35100032503000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here