कांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. काही दिवसांसाठी त्यामुळे बाजारात भावही कमी झाले. मात्र, आता पुन्हा एकदा भाव वाढून बाजारात कांद्याचे भाव स्थिरावले आहेत.

बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारपेठवाणकिमानकमालसरासरी
कोल्हापूर100042002600
औरंगाबाद50035002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट250040003250
सातारा200040003000
मंगळवेढा153035103150
कराडहालवा200037003700
सोलापूरलाल10046002000
धुळेलाल20040003450
जळगावलाल97531502500
इंदापूरलाल70020001500
कडालाल70045003200
सांगली -फळे भाजीपालालोकल150035002500
पुणेलोकल120038002500
पुणे- खडकीलोकल210036002500
पुणे -पिंपरीलोकल320035003350
पुणे-मांजरीलोकल180031002600
येवलाउन्हाळी40038503300
लासलगावउन्हाळी70142513351
लासलगाव – निफाडउन्हाळी150040003200
मालेगाव-मुंगसेउन्हाळी65040903100
कळवणउन्हाळी80043503400
संगमनेरउन्हाळी20047002450
चांदवडउन्हाळी100040813350
मनमाडउन्हाळी50034763250
सटाणाउन्हाळी110040753350
कोपरगावउन्हाळी30037553317
पिंपळगाव बसवंतउन्हाळी100047013701
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी75034003100
इंदापूरउन्हाळी20041001900
पारनेरउन्हाळी30051002800
देवळाउन्हाळी110038703500
उमराणेउन्हाळी101141263400
नामपूरउन्हाळी100041753700

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here