टॉमेटो मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजारभाव स्थिर; पहा राज्यभरातील भाव

कांदा जोमाने वाढत असतानाच टॉमेटोमध्ये किरकोळ घट होऊन या फळ भाजीचे भावही आता पुन्हा स्थिरावले आहेत. सध्या बाजारात चांगल्या टॉमेटोला २५ ते ४० रुपये किलो असा भाव मिळत आहे. उत्पादकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
अकलुज9160025002200
कोल्हापूर204200035002750
पुणे-मांजरी148200036003000
औरंगाबाद16650025001500
चंद्रपूर – गंजवड766200028002400
पाटन12300035003250
संगमनेर165850037502125
सातारा62250035003000
मंगळवेढा14660030002500
पलूस6250030002700
पंढरपूर4880030002000
कल्याण3350045004000
कळमेश्वर20255032002790
रामटेक34200040003000
अमरावती554250030002800
पुणे1214140030002200
पुणे- खडकी4160030002300
पुणे -पिंपरी1300030003000
पुणे-मोशी121120030002100
नागपूर100250030002875
वाई60200040003000
कामठी15250030002800
पनवेल415260030002800
मुंबई1056300040003500
सोलापूर62735025001500
जळगाव27200040003000
नागपूर110200025002375
कराड24250030003000

संपादन : माधुरी सचिन चोभे

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here