म्हणून कांद्याने खाल्ली उचल; मोदी सरकारने खोडा घालूनही ‘तिथे’ भाव झाले ५० रुपये / किलो

एखाद्या वस्तूला मागणी असेल आणि मुबलक पुरवठा होताच नसेल तर तिचे भाव काहीही खोडा घातला तरीही वाढतच राहतात. सध्या कांदा उत्पादकांना आणि कांदा खरेदीदारांना याचीच अनुभूती मिळत आहे. निर्यातबंदी नावाचा महाभयंकर उपाय करूनही आता कांद्याचे भाव ५० रुपये किलोला जाऊन खेटले आहेत.

ADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

एकूण देशातील परीस्थितो आणि मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला पुरवठा लक्षात घेता भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांना वाटत आहे. सध्या जास्त पाऊस होत असल्याने शेतातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झालेली आहे. वखारीत असलेला उन्हाळी कांदाही जास्त पावसाने खराब होत आहे. परिणामी बाजारात कांद्याची मागणी असतानाच तुटवडा वाढला आहे. अशावेळी भाव रोज उसळी मारून वर जात आहेत. आजही बाजारात किमान २००-४०० रुपये क्विंटल इतकी वाढ झाली आहे.

मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीजातआवक  किमानकमालसरासरी
कोल्हापूर4337150042002700
औरंगाबाद63050035002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट7799250040003250
श्रीगोंदा- चिंभळे2683120051104600
सातारा92150042002850
मंगळवेढा6143022202000
नांदूरा1270022002200
जुन्नर -आळेफाटाचिंचवड10922250046003800
कराडहालवा150200035003500
कल्याणहायब्रीड3100040002500
सोलापूरलाल1724010050502100
जळगावलाल53687535002250
पंढरपूरलाल84035050002500
नागपूरलाल500130035003162
कडालाल900150047003500
पुणेलोकल11746120041002600
पुणे- खडकीलोकल15120030002100
पुणे -पिंपरीलोकल2120030002100
पुणे-मांजरीलोकल29120028002400
पुणे-मोशीलोकल166100028001900
मलकापूरलोकल125115032502525
जामखेडलोकल17520040002100
कामठीलोकल1400050004600
नागपूरपांढरा267140030002825
चंद्रपूर – गंजवडपांढरा220240037003000
येवला -आंदरसूलउन्हाळी400050039393500
नाशिकउन्हाळी184690042513400
लासलगावउन्हाळी12748100042003500
लासलगाव – निफाडउन्हाळी4130150137003200
मालेगाव-मुंगसेउन्हाळी900070040683400
राहूरीउन्हाळी1845030045004000
कळवणउन्हाळी14650100047003500
संगमनेरउन्हाळी459420045112355
मनमाडउन्हाळी300040035003250
सटाणाउन्हाळी11130110043853750
कोपरगावउन्हाळी577040040013576
पिंपळगाव बसवंतउन्हाळी20715100045903651
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी384075035613150
रामटेकउन्हाळी7240028002600
देवळाउन्हाळी8680110038753550
राहताउन्हाळी3848100046003450
उमराणेउन्हाळी12000101144013800
नामपूरउन्हाळी12000100044503800

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here