पालक १२, तर मेथी खातेय १६ रुपये भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

सध्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त पावसामुळे भाजीपाला खराब होत आहे. मात्र, हॉटेल व खानावळ पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने त्या तुलनेते भाजीपाल्याला भाव मिळत नाहीत. महाराष्ट्रात सध्या पालक जुडी ८ ते १२ आणि मेथीची जुडी १० ते १६ रुपये या भावाने विकली जात आहे.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / जुडी किंवा क्विंटल) असे :

पालक

बाजार समितीकिमानकमालसरासरी
औरंगाबादनग100300200
चंद्रपूर – गंजवडक्विंटल100030002500
राहूरीनग101010
जळगावक्विंटल250025002500
पुणेनग5128
पुणे -पिंपरीनग687
पुणे-मोशीनग576
नागपूरक्विंटल300035003375
मुंबईक्विंटल6001000800

मेथी जुडी

बाजार समितीकिमानकमालसरासरी
कोल्हापूरक्विंटल490091007000
औरंगाबादनग400700550
राहूरीनग101614
श्रीरामपूरनग101512
पुणेनग71612
नागपूरक्विंटल700080007750
मुंबईक्विंटल150035002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here