ढोबळी मिरची : नाशिकमध्ये कॅप्सिकमचे भाव ६२.५० रुपये किलोपर्यंत, पहा राज्यातील बाजारभाव

महत्वाचे नगदी पिक असलेल्या ढोबळी मिरचीचे भाव नाशिकमध्ये जोरात वाढले आहेत. इथे मुंबई व गुजरात येथून मागणी असल्याने आवक जास्त असूनही किलोचे भाव ६२.५० रुपये इतके पोहोचले आहेत.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद34140028002100
चंद्रपूर – गंजवड9200030002500
राहूरी2250035003100
श्रीरामपूर5100015001250
सातारा4250032002800
नाशिक376375062505000
कराड9250030003000
पुणे379150030002250
पुणे-मोशी79200035002750
मुंबई262280038003300
पनवेल50300035003250
रत्नागिरी65300040003500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here