प्रत्येक बाजार समितीत डाळिंबाचे भाव वेगवेगळे; एकसुरीपणा दिसेना मार्केटमध्ये

कोरडवाहू भागाला वरदान म्हणून लाभलेल्या डाळिंब या फळाचे बाजारभाव सध्या बाजारात तेजीत आहेत. मात्र, अशावेळी पावसाने आणि हवामानातील चढउतार यामुळे बहुतेक ठिकाणी डाळिंब फळ खराब झालेले आहे. त्यातच काही बाजार समितीत या फळाचे भाव थेट २५० रुपयांना भिडले आहेत, तर काही मार्केटमध्ये सरासरी भाव ४५ ते ६० रुपये किलो इतका खाली आहे.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती (जात)आवककिमानकमालसरासरी
अमरावती275300050004500
औरंगाबाद37100048002900
चंद्रपूर – गंजवड18350075006000
मुंबई – फ्रुट मार्केट1211600080007000
पिंपळगाव बसवंत247250123004850
सटाणा (आरक्ता)1997531252450
जुन्नर -आळेफाटा214305585555500
संगमनेर1061000125556777
सटाणा49922560054600
इंदापूर390800121002700
आटपाडी1236100080004500
राहता29745500175009500
नामपूर19050075002500
जळगाव79200060004000
नागपूर560200060005000
कोपरगाव16825002500010000
नाशिक1644300105006250

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here