टॉमेटोच्या भावात घसरण; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

कांदा भाव खात असतानाच टॉमेटो या नगदी पिकाचे भाव मात्र २०० ते ५०० रुपये क्विंटलने कमी झालेले आहे. बाजारात नव्याने या फळभाजीची आवक वाढल्याने हे भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर419150035002500
औरंगाबाद11860022001400
चंद्रपूर – गंजवड723180025002200
राहूरी1670025001825
पाटन20250035003000
संगमनेर147650027501625
श्रीरामपूर10100020001550
सातारा28250035003000
पुणे984200035002750
पुणे -पिंपरी1300032003100
पुणे-मोशी274100025001750
नागपूर100200025002375
वाई60150035002500
पनवेल845280030002900
मुंबई1121300040003500
रत्नागिरी350150030002000
जळगाव54100035002200
नागपूर130200022002150
कराड36200027002700

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here