कोथिंबीर बाजारभाव : रत्नागिरी-पुण्यात १५ तर राहुरीला १६ रुपये जुडी

कांदा आणि इतर सर्व भाजीपाला पिक बाजारात भाव खत असतानाच कोथिंबीरीलाही बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. पावसाने हे पिक मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्याने सध्या चांगल्या कोथिंबीर जुडीचे भाव सध्या १०-१६ रुपये आहेत.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / जुडी किंवा क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूरक्विंटल215600105008050
औरंगाबादनग9900300500400
चंद्रपूर – गंजवडक्विंटल67250060004000
पाटननग500687
श्रीरामपूरनग10005107
जळगावक्विंटल13200050003500
पुणेनग4154071510
पुणे -पिंपरीनग750101211
पुणे-मोशीनग940071511
नागपूरक्विंटल15400050004375
राहूरीनग79041612
मुंबईक्विंटल970180060003900
रत्नागिरीनग750031510

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here