म्हणून कांदा खातोय भाव; ७०० ते १००० रुपये / क्विंटलपर्यंत वाढ, पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदीचा खोडा घालूनही बाजारात कांदा जोरात भाव खात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव किमान ७०० ते १००० रुपये क्विंटल इतके वाढले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारभावआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर3991150045003000
औरंगाबाद51120032001700
मुंबई8010180028002300
सातारा53200035002700
कराड201150027002700
धुळे21050040003800
जळगाव518152536252700
अमरावती312100036003400
पुणे9058150040002750
पुणे -पिंपरी9160023001950
पुणे-मोशी176150022001850
वाई50150023001900
शेवगाव507450055004500
शेवगाव860250044004400
शेवगाव49750024002400
चंद्रपूर – गंजवड334200030002500
येवला1000040041913500
नाशिक2179100043012350
लासलगाव13832110042513600
लासलगाव – निफाड4375150042003500
मालेगाव-मुंगसे9000105041503400
कळवण15700100046503900
संगमनेर348650052002850
चाळीसगाव195080040002300
चांदवड900090040263500
मनमाड380050039013700
सटाणा10935110044753950
पिंपळगाव बसवंत27891100046143651
पिंपळगाव(ब) – सायखेडा457080138513400
वैजापूर443350050003500
देवळा10000110041053600
राहता4108100051003750
उमराणे11000100144003800
नामपूर11450100046003800

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here