टॉमेटोचे भाव स्थिर; किलोला ४० रुपयांपर्यंत रेट, पहा महाराष्ट्रातील मार्केट अपडेट

टॉमेटो या नगदी पिकाने अनेक शेतकऱ्यांना मागील पंधरवड्यात लखोपती केले आहे. देशभरात पावसाचा जोर कायम असल्याने आताही या पिकाचे भाव महाराष्ट्रात स्थिर आहेत. पुढील पंधरावड्यातही याचे भाव स्थिर राहतील असेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

मार्केट कमिटी आवक किमान कमाल सरासरी
अकलूज 14 1800 2500 2000
कोल्हापूर 575 1000 3500 2250
मांजरी-पुणे 170 1800 3100 2700
औरंगाबाद 169 500 2500 1500
चंद्रपूर 1002 1600 2400 2000
श्रीरामपूर 9 1500 2500 2000
मंगळवेढा 62 700 3000 2500
पंढरपूर 48 500 2400 2400
कमलेश्वर 19 3070 3600 3280
खडकी-पुणे 22 1000 2200 1600
पिंपरी-पुणे 12 2000 3000 2500
मोशी-पुणे 184 1500 2500 2000
नागपूर (लोकल) 85 3400 3500 3475
वाई 60 2000 4000 3000
पनवेल 625 2800 3000 2900
रत्नागिरी 240 1500 3000 2200
सोलापूर 128 1000 2800 1500
नागपूर (वैशाली) 85 2800 3000 2950
कराड 54 2500 3000 3000

 

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here