IPL Live : मुंबई इंडियंस vs चेन्नई सुपरकिंग्स सामन्यातील हायलाईट

आज आयपीएल २०२० सीजनच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. मुंबई इंडियंस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

सामन्यातील महत्वाच्या हायलाईट पुढीलप्रमाणे :

  • चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फ़क़्त १२ रन करून आपली विकेट गमावली.
  • रोहितने चौका मारून दणक्यात सुरुवात केली मात्र पुढे त्याला काही खास करता आले नाही.

चेन्नई टीम : मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), रवींद्र जडेजा, सैम करन, दीपक चाहर, पीयूष चावला, लुंगी गिडी

 

मुंबई टीम : रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, क्रुणाल पंड्या, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

 

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here