ब्रेकिंग : ९ अलकायदा दहशतवाद्यांना अटक; एनआयएची कारवाई अद्यापही सुरूच

भारतात दिल्ली आणि इतर काही भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची क्रूर इच्छा असलेल्या ९ अलकायदा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. एनआयएची कारवाई अद्याप सुरूच आहे.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळ राज्याच्या एर्नाकुलम येथून या दहशतवाद्यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घातक मंडळी दिल्ली एनसीआर आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होती. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये लियु यीन अहमद आणि अबु सूफियान पश्चिम बंगालचे, तर मुशर्रफ हुसेन आणि मुर्शीद हसन केरळचे आहेत.

संपादन : विनोद सूर्यवंशी

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here