कोल्हापूर बाजारभाव : टॉमेटो ४० तर कांदा २५ रुपये किलो, पहा इतरही पिकाचे भाव

दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असलेल्या कोल्हापूर बाजार समितीमध्ये टॉमेटोची आवक वाढल्याने आज भाव ५ रुपये किलोने कमी झाले आहेत. तर, कांद्याचे भाव येथे स्थिर आहेत.

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

शेतमालआवककिमानकमालसरासरी
सफरचंद565001500010750
वांगी115100045002750
कोबी15860015001050
कोथिंबीर24210084005250
फ्लॉवर9350022501375
हिरवी मिरची255150035002500
लिंबू14200040003000
माठ भाजी35600105008050
मोसंबी3360036003600
कांदा157680025001900
टॉमेटो391100040002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here