पुण्यात बटाट्याच्या भावात किरकोळ वाढ; महाराष्ट्रात स्थिर, पहा सगळीकडचे बाजारभाव

देशभरात सध्या बटाट्याच्या भावामध्ये तेजी आहे. सगळीकडे भाव २० ते ३० रुपये किलो यानुसार स्थिर आहेत. अशावेळी पुणे मार्केटमध्ये कालच्या तुलनेत बटाट्याच्या भावात १०० रुपये आणि सरासरीमध्ये ५० रुपये इतकी वाढ झालेली आहे.

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद200200027002350
मुंबई6189220028002500
श्रीरामपूर93150022001850
सातारा39250030002750
मोर्शी12280032002862
कल्याण3200028002400
सोलापूर176140028002000
पुणे4688240032002800
खडकी-पुणे2230025002400
मोशी-पुणे749200025002250
वाई20250030002750
रामटेक10240028002600

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here