डाळिंबाचे भाव २५० रुपये किलो; पहा महाराष्ट्रातील सर्व बाजारभाव

सध्या टॉमेटो, बटाटा, कांदा, ढोबळी मिरचीसह बहुतेक भाजीपाला भाव घेत असतानाच पावसामुळे मोठ्या प्रमाणात डागी माल आल्याने डाळिंब हे फळही जोरात भाव खात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे डाळिंबाचे भाव २५० तर, राहत्यामध्ये २०० रुपये किलोपर्यंत वधारले आहेत.

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद5570050002850
चंद्रपूर30250070003500
मुंबई785750080007750
श्रीरामपूर9100025001700
पंढरपूर7701400100004200
आटपाडी1009100094005200
राहता365665002000010500
सोलापूर167645092002900
कोपरगाव29520002500010000

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here