म्हणून टॉमेटोचे बाजारभावही स्थिर; पहा राज्यभरातील मार्केट अपडेट

उत्तर भारतासह देशभरातून टॉमेटोला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आता या नगदी पिकाचे भाव देशभरात स्थिर आहेत. अनेक भागात पावसाने हे पिक खराब झाल्याने मागणीच्या तुलनेत याचा पुरवठा कमी आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये टॉमेटोला २०-३५ रुपये असा भाव मिळत आहे.

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर391100040002500
औरंगाबाद112150030002250
श्रीरामपूर9100020001550
सातारा67200030002500
मंगळवेढा13250028002300
कल्याण3280030002900
रामटेक48200040003000
पुणे1479140025001950
खडकी-पुणे10150025002000
पिंपरी-पुणे3300030003000
मोशी-पुणे265150025002000
चिंचवड435027501625
वाई60200035002750
पनवेल480300035003250
मुंबई1198400050004500
रत्नागिरी220100030002000
सोलापूर48230030001500
कराड33300035003500

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here