म्हणून कांदा १४-१७ रुपये किलोवारच स्थिर; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी लागू केल्यावर राज्यभरातील कांदा बाजारात ८०० ते १००० रुपये क्विंटल इतके रेट रिव्हर्स आलेले आहेत. मात्र, जास्त पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याने सध्या हा निर्णय घेऊनही कांदा १४ ते १७ रुपये किलो यादरम्यान स्थिरावला आहे.

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

मार्केट कमिटीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर157680025001900
औरंगाबाद94530022001250
मुंबई4511150027002100
सातारा53100022001600
मोर्शी10140016001491
कराड246100020002000
कल्याण380022001500
सोलापूर991410032001200
पंढरपूर55610026001500
पुणे617970026001650
खडकी-पुणे2170024001550
पिंपरी-पुणे7190021002000
मोशी-पुणे238100016001300
वाई20150022001850
पिंपळगाव बसवंत1373380035252450
रामटेक14100014001200
राहता230630028001950

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here