अशा पद्धतीने भारतीयांनी दिल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा; वाचा निवडक प्रतिक्रिया

आज पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा ७० वा वाढदिवस असून त्यांच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनी त्यांनी मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आम्ही आपल्यासमोर आणल्या आहेत.

  • सचिन बाळासाहेब :- हजारो हाताना 40 पैसे रोजगार उपलब्ध करून देणार्या सन्मानियांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
  • स्वप्नील दिक्षित :- मोराला दाना टाकून अर्थव्यवस्थेवर टिंब टिंब उडवनार्याना शेठला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • शंभू : शेठने त्याची बड्डे पार्टी द्यायला आज कुठली भारतीय कंपनी फुकून टाकली असेल त्याचीच उत्सुकता लागलीय.
  • मोदींजींचा बड्डे आणि सर्वपित्री अमावस्या हा अखंड टिवल्याबावल्या योग 420 वर्षातून पहिल्यांदा आला असून, नमो नमो हा मंत्र 420 लोकांना पाठविल्यास GDP उणे 23 वरून अधिक 420 होऊ शकतो असं नासाने सांगितले आहे. कळावे ही विंनती..!
  • प्रवीण गावित : आज काय आहे ?

भक्त: मोदींचा वाढदिवस.

तटस्थ : सर्वपित्री अमावस्या.

तरुण वर्ग : राष्ट्रीय बेरोजगार दिवस

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here