लिंबू बाजारभाव : कोल्हापुरात ४०, तर श्रीगोंद्यात ३८ रुपये किलो, पहा राज्यभरातील मार्केट रेट

सध्या लिंबू या फळालाही बाजारात बऱ्यापैकी मागणी आहे. हॉटेल चालू नसताना आणि उन्हाळा नसतानाही प्रक्रियादार आणि क जीवनसत्व ही करोना काळातील महत्वाची गरज बनली आहे. यामुळे लिंबाला चांगले भाव मिळत आहेत.

बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर65100040002500
औरंगाबाद35100020001500
श्रीगोंदा185280038003000
श्रीरामपूर3100020001550
नाशिक5090022501750
उस्मानाबाद7150025002000
सोलापूर3880030001700
पुणे12540023001400
नागपूर5150020001875
मुंबई118220028002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here